Latest Achievements

जे. के. अकॅडमी – मोफत क्लासेस ऑफर
ताज्या बातम्या

14 ते 21 जून दरम्यान सर्व क्लासेस एकदम मोफत! जे. के. अकॅडमीमध्ये नावनोंदणी करा आणि गुणवत्तेचा अनुभव घ्या.📚

🎓

जे. के. अकॅडमी मध्ये शैक्षणिक पर्वणी

कोणतेही 1 रुपयाचे शुल्क न भरता
१४ जून ते २१ जून पर्यंत सर्व क्लासेस मोफत करा!

सर्व विद्यार्थ्यांनी १४/०६/२०२५ रोजी सायं. ठीक ४:०० वा जे. के. अकॅडमी, डेटाप्रो बिल्डींग, टिळक हायस्कूल कॉर्नर येथे हजर राहावे.

आमच्या शैक्षणिक गुणवत्तेची खात्री पटल्यावरच आपला प्रवेश निश्चित करा. आम्ही देतो गुणवत्तेची हमी!

संपर्क:
📍 एल जी चौक, टिळक हायस्कूल कॉर्नर, मंगळवार पेठ, कराड
📍 न्यू इंग्लिश स्कूल, रेल्वे पुलाजवळ, ओगलेवाडी
📞 9850328456 / 8308724456

इयत्ता: ७ वी, ८ वी, ९ वी
विषय: सायन्स, मॅथ्स, इंग्लिश

माध्यम: सेमी इंग्लिश / इंग्लिश / CBSE
शालेय अभ्यासक्रमाबरोबरच JEE / NEET / NDA फाउंडेशन सुद्धा एकाच छताखाली!

Latest Achievements

JK Academy is a tech-focused educational organization offering science stream education for students in 8th to 12th grades. We specialize in preparing students for International Olympiads, IIT-JEE (Mains & Advanced), MHT-CET, AIIMS, NEET, and other prestigious engineering and medical exams across Maharashtra.

© 2025 Jankalyan Academy